बातमीपत्र

वेसर्डे ता भुदरगड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी भव्य पाणी परिषद मेळावा आयोजित केला गेला डेळे—चीवाळे पाणी प्रकल्प व्हावा याकरिता ओबीसी भुदरगड तालुका अध्यक्ष श्री अनिल तळकर यांनी मागणी केली पालकमंत्री. मा .नामदार चंद्रकांतदादा पाटील,राधानगरी भुदरगड आजरा तालुक्याचे युवक नेते राहुलदादा देसाई,बाबा देसाई ,भाजपा तालुका अध्यक्ष नाथाजी पाटील,प्रविणसिह सावंत,आलकेश कांदळकर या वेळी उपस्थित होते.

 

Follow Us On Social Media 
Web Site: -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!
 
DONATE TO SUPPORT POOR AND NEEDY PEOPLE TO GROW INDIA


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा