बातमीपत्र

सम्यक विध्यार्थी आंदोलन कोल्हापूर जिल्हा (राधानगरी युनिट) अंतर्गत, राधानगरी बुद्ध विहार येथे प्रभोधनात्मक कॅडर संपन्न झाले या वेळी उपस्थित मेहमुब शेख,जिल्हा अध्यक्ष के एल भारतीय,जिल्हा उपाध्यक्ष सचिन चावरे ,दिपक कांबळे जिल्हा सचिव रूपेश आडोलीकर ,तुलाशीदास टेकाळे इचलकरंजी शहर अध्यक्ष, प्रलाद कांबळे ,धनाजी कांबळे पोलिस पाटील सावर्डे ,तानाजी कांबळे,बाबासाहेब कांबळे, श्रीपती कांबळे ,आकताई कांबळे पिरल, राजु ढाले .डि एस कांबळे ,एम एस कांबळे,विशाल कांबळे,प्रकाश कांबळे शिरसे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष कुष्णा भारतीय व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेहबुब शेख मार्गदर्शन केले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा