बातमीपत्र

त्यागमूर्ती महामाता माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 121 जयंती मोट्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात आली जयंती निमित्त माता रमाई स्मशानभूमी वरळी, मुंबई येथील रमाईंच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक आमदार भाई गिरकर रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल साळुंके आणि इतर उपासक/उपासिका मोठ्या प्रमाणात हजर होते या प्रसंगी भाई गिरकर यांच्यासोबत खास बातचीत केली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा