बातमीपत्र

दीपस्तंभ फौंडेशन शाखा जानेफळ च्या वतीने दीपस्तंभ फौंडेशन जळगाव खानदेश संस्थापक अध्यक्ष प्रा.यूजुर्वेद महाजन यांचे काल जानेफळ येथील श्री शिवाजी हायस्कूल च्या प्रांगणात हजारो विद्यार्थी व विद्यार्थीनी व पालकांचे उपस्थितीत व्याख्यान झाले या प्रसंगी परिसरातिल सर्व शाळेतिल विद्यार्थी व पालक या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते.ग्रामीण भागात शिक्षणाची क्रांती व्हावी व या क्रांती ला जानेफळ च्या या अभूतपूर्व कार्यक्रम पासून सुरवात होत आहे याचा मला आनंद आहे या प्रसंगी कार्यक्रमा चे आयोजक संजय चांगडे सर रत्नाकर गवारे सर श्रीकांत पोधाडे व शिक्षक मंडळी होती तर प्रमुख उपस्थिती मध्ये रामेशजी गट्टानी सदानंद देशमुख शरद अण्णा मिटकरी दत्ता जी भुतेकर माधवराव आरसोडे गजानन वडनकर होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा