वचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बहुजनाचे हदयसम्राट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर अण्णाराव पाटील,लक्ष्मण माने राष्टीय प्रवक्ता,हमि सैमद, इद्दजित कांबळे,असल्लम मुल्ला,वंचित बहुजन आघाडी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुकुमार कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.कोल्हापुरच्या शाहुनगरी मघ्ये जशी शाहु महाराजानि बाबासाहेबांना शिक्षणासाठी मद्दत केली याची पुनरावृत्ती आज शाहुनगरी मघ्ये पून्हा एखदा लाखोच्या जनसमुदाय समोर वंचित बहुजन आघाडी जिल्ह्या तर्फे दिड लाख रुपयांची मदत पक्षाला करून बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्याचे कार्य कोल्हापूर शाहुनगरीतून करण्यात आले.
