जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील भ्याड आतंकवादी हल्यात भारत मातेच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या जवानांच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यामध्ये लोकल ट्रेन आडवल्या गेल्या नालासोपाऱ्यात प्रवासी रेल्वे रिळावर उतरून भारत माता कि जय च्या घोषणा देऊन भारत बंद चे आव्हान करत असल्याचे पाहायला मिळत आहे विरार स्थानकावर एकही ट्रेन या जमावाने जाऊ दिली नाही.
