बातमीपत्र

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करणयात आले रिजनल आऊटरीच ब्युरो यांच्या समन्वयाने व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मेहकर अंतर्गत स्त्री जन्माचे प्रमाण वाढवणे बाबत महिलांमध्ये जनजागृती स्त्री भ्रूणहत्येबद्दल जनजागृती व स्वच भारत अभियान घरोघरी शोउचलायाचा वापर याबाबत प्रकल्प अधिकारी दिगंबर खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा