कोल्हापूर लोकसभा उमेदवार डॉक्टर आरुणा माळी (पी एच डी ) वंचित बहुजन आघाडी चा प्रचाराचा शुभारंभ राधानगरी तालुक्यातून सुरुवात करण्यात आला कोल्हपूर जिल्ह्यातील सर्वच थरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह देखील वाढला आहे राधानगरी येथील प्रचारसभेत प्रमुख वक्ते माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने,आस्मिता ढिगे कोल्हापूर वंचित बहूजन आघाडी,अनिल माने वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर,प्रा शाहीद शेख वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर,प्रभोदास खेबाडे वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर, तर सुनील गोटखिडे हे पक्ष निरक्षक कोल्हापूर म्हणून या वेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे स्वागत संजय कांबळे,अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ राधानगरी,कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपेश आडोलीकर यांनी केले,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डि एस कांबळे सर यांनी केले
