राधानगरी तालुक्यातील आडोली मध्ये १२८ व्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त श्री महालक्ष्मी माद्यामिक विद्यालय आडोली च्या इयत्ता ५वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले या वेळी श्री महालक्ष्मी माद्यामिक विद्यालय चे मुख्याध्यापक पाटील सर व शिक्षक वर्ग तसेच सम्यक विध्यार्थी अदोलनचे जिल्हा सचिव रुपेश आडोलीकर,सम्यक विद्यार्थी आंदोलन आडोलीचे अध्यक्ष उत्तम पोवार,उपाध्यक्ष अक्षय कांबळे ,सचिव अजित कांबळे प्रल्हाद कांबळे. अशिष कांबळे ,बबन कांबळे. अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा ग्रामपंचायत सदस्य सुनिता गौतम कांबळे ,दिपक कांबळे, शिवाजी कांबळे माजी सरपंच,धोडीराम कांबळे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वि.पी.पाटील सर यांनी केले.व.सुत्रसंचालन एस.एम.मुडे सर यांनी केले एस.एम.मोहीते सर यांनी आपले मनोगत यावेळी मांडले.
