बातमीपत्र

वंचित बहुजन आघडी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉक्टर आरुणा माळी यांना सर्वच थरातून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याने कार्यकर्त्यांचे मनोधेर्य मोट्या प्रमाणात वाढले आहे अरुणा माळी ह्या डॉक्टर असल्याने त्यांनी केलेल्या कामाची दखल आज सर्वच समाजातील जनता घेत असून त्यांची लोकप्रियता वाढली आहे.आपल्या सोबत आहेत वंचित बहुजन आघाडी भुदरगड तालुका अध्यक्षा डॉ.प्रिती सुमेध कांबळे व भारतीय बौद्ध महासभा तालुका उपाध्यक्षा ऋतुजा भोसले जाणून घेऊया डॉक्टर अरुणा माळी यांच्या बद्दल


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा