बातमीपत्र

मेहकर तालुक्यातील वरवंड यागावातील गावकरी भीषण पाणी टंचाई मुळे हवालदिल झाले असून 4 महिने हे केवळ मनुष्य प्राणी व जनावरा साठी लागणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी रात्र व दिवस ताटकळत बसावे लागत आहे व वरवंड या गावा ला गेली 15 वर्ष फेब्रुवारी ते जुलै महीन्या पर्यंत टँकर द्वारे पाणी पुराठवा होत असून 90000 हजार लिटर पाणी आवश्यक असताना केवळ ५०००० लिटर पाणी मिळते व त्या मुळे संपूर्ण गावातील शेतमजूर महिला,लहान बालक या पाण्यासाठी मोलमजुरी सोडून टँकरची वाट पाहत बसतात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाई असून ह्या प्रश्नांची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी वरवंड येथील गावकरी करीत आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा