बातमीपत्र

आडोली,राधानगरी तालुक्यातील वाकीघोल हा परिसर अतिशय दुर्लक्षित व खेड्याची वस्ती म्हणून ओळखला जातो या परिसरात सोई सुविधांचा अभाव असल्याने शिक्षण घेणे देखील मोठे जिकरीचे व आव्हानात्मक मानले जाते अशा या दुर्गम क्षेत्रात आडोली या गावात असणारे श्री महालक्ष्मी विद्यालय या शाळेने उज्वल यशाची परंपरा जपत या वर्षी शाळेचा निकाल ९१.२०% असा लागल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे दिसून येत आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा