भांडुप,मुंबई मधील बऱ्याच भागात BMC मार्फत खड्डे बुजवण्याची कामे चालू आहेत हळू हळू खड्डे बुजवले जातं आहेत फ्लेवर ब्लॉक चा पर्याय योग्य नाही असे नागरिकांनी अधिकाऱ्यांना विनंती केली होती तरी देखील मनपा अधिकारी यांनी मनावर न घेता खड्डे भरण्यासाठी कॉंक्रिट व फेवर ब्लाक चा वापर केला जाणार आहे असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा संतप्त नागरिकांनी अनोखी शक्कल लढवत आंदोलन केले.
