बातमीपत्र

स्वामीनारायण मंदिर मुंबई येथे दरवर्षी श्रावण महिन्यात झुला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हजारो भाविक या काळात स्वामिनारां भगवानांचे दर्शन घेण्याकरिता याठिकाणी येतात हिंदू संस्कृतीनुसार श्रावण महिना हा पवित्र महिना मनाला जातो या महिन्यात देवाची पूजाअर्चा करून प्रसन्न वातावरणात हा महिना साजरा केला जातो.या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने मंदिरात सजावट करून झुला महोत्सव साजरा केला जातो भारतातून सर्वच ठिकाणाहून स्वामीनारायण भगवान यांचे दर्शन घेण्याकरिता भाविक गर्दी करत असतात.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा