कोल्हापूर जिल्हयातील महापुरग्रस्त प्रयाग चिखली गावाला राधानगरी पंचायत समिती सभापती मा .श्री.दिलीप हरी कांबळे सो यांनी भेट देवून समक्ष पाहणी करून महापूराचा आढावा घेतला व लोकांना धिर दिला पुनर्वसनाविषयी मार्गदर्शन केले . त्यावेळी उपस्थित चिखली गावचे जेष्ठ नागरीक श्री . अशोक पाटील ( खानविलकर साहेबांचे जवळचे विश्वासू मित्र ) , श्री . यशवंत पाटील देवाळे ( जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ ), श्री . मारूती आणू पाटील , लक्ष्मण पाटील , सुशांत पाटील , ऋषीकेश पाटील व इतर
