बातमीपत्र

महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमांचा ईतिहास जिवंत ठेवणारे गडकिल्ले हे हॉटेल,लग्न समारंभास भाड्याने देण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला आहे.त्या सरकारच्या निर्णया विरोधात बुलडाणा येथील शिवप्रेमिंनी तिव्र निषेध केला आहे,या वेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन प्रचंड रोष व्यक्त केला आहे.या वेळी माजी आमदार विजयराज शिंदे,adv जयसिंग देशमुख,adv जयश्री शेळके,संजय गायकवाड,डॉ गायत्री सावजी,प्रा.काळवाघे,दिपक तुपकर यांच्यासह हजारो शिव सैनिकांची उपस्थिती होती.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा