बातमीपत्र

पालकरवाडी( ता-राधानगरी) येथे रस्त्यासाठी निधी मंजूर कामाचा शुभारंभ-जीवनदादा पाटील यांच्या हस्ते उदघाटन

पालकरवाडी( ता-राधानगरी) येथे रस्त्यासाठी -जीवनदादा पाटील यांच्या  जनसुविधा अंतर्गत जिल्हा परिषद फंडातून ५ लाख रुपये मंजुरी मिळवुन या विकास कामाचा शुभारंभ -जीवनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच रुपाली पालकर, उपसरपंच सुरेखा पाटील, तंटामुक्त अध्यक्ष गणपती महेकर,युवा नेते विकास पाटील, ग्रामसेवक संदिप वर्णे आदिसह युवक, जेष्ठ व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा