बातमीपत्र

बुलडाणा येथिल राजे गार्डनच्या सभागृहात वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक दि.6 ऑक्टोबर रोजी बोलावण्यात आली या सभेला सेना-भाजप विरोधी चिड व विकासापासुन वंचित असलेला जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थीत होता.येथे उपस्थीत असलेल्या सर्व वंचितांनी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा