बातमीपत्र

वाकीघोल परिसराला जोडणारा एकमेव रस्ता राक्षदेवी घाट या परिसरात गेल्या काहीदिवसाअगोदर पडलेल्या पावसामुळे वाहून गेला होता सादर ठेकानी पर्यायी रस्ता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग स्थानिक आमदार व गावकऱयांच्या पुढाकाराने करण्यात आलंहोतं परंतु काही दिवसापासून हा रस्ता ज्या जमिनीतून काढण्यात आला त्या जमिनीच्या मालकाने बंद केल्याने वाकीघोलातील नागरिकांना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागत आहे दळणवळण बंद झाल्याने मोठे नुकसान होत आहे शाळकरी विद्यार्थ्यांच्या ऐन परीक्षेच्या काळात त्यांना पायपीट करावी लागत आहे तरी शासनाने या मध्ये लक्ष घालून लवकरात लवकर हा रस्ता सुरु करावा अशी मागणी वाकीघोलातील नागरिक करत आहेत


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा