बातमीपत्र

लोणार तालुक्यातील बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात मागील काही महिन्यापासून वैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना व रुग्णाना योग्य उपचार मिळत नाही. त्यामुळे त्यांना नाहकचा त्रास व अर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे गोर सेनेच्या वतीने पुढील पाच दिवसात सदर रुग्णालयास वैद्यकीय अधिकारी द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा