बातमीपत्र

मा. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची व उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर तसेच भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपा भुदरगड तालुका कार्यालयापासून कार्यकर्त्यांनी भव्य मोटारसायकल रॅली काढून गारगोटीच्या प्रमूख मार्गावरून रॅली काढत  हुतात्मा चौकात जल्लोष केला.हुतात्मा चौक गारगोटी येथे विजयोत्सव साजरा करताना भुदरगड भाजपा तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील,अलकेशदादा कांदळकर,राहुल देसाई,प्रा.हिंदुराव पाटील,प्रदीप पाटील,संतोष पाटील,सरपंच संदेश भोपळे,नामदेव चौगले,सुनील तेली,आनंदराव पाटील,रणजीत आडके,डोंगरकर सर आदी उपस्थित होते.


आमच्यात सामील व्हा