बातमीपत्र

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी सेवा संस्था मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरातील गुणीजन गौरव महापरिषद व पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे संपन्न झाला. या महापरिषदेमध्ये राज्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणिजनांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आजार तालुक्यातील ग्रामसेवक,शिक्षक,सरपंच व मांडले यांना गौरवण्यात आले यामध्ये सुनील कांबळे सर,जयश्री वरेकर,मारुती पाटील,महादेव तेजाम,सुनील देशमुख,मोहम्मद तगारे या शिक्षकांचा तसेच संदीप शिवाजी चौगुले(ग्रामसेवक,वेळवट्टी),रणजित पाटील(ग्रामसेवक,वाटंगी) यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.   


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा