बातमीपत्र

लोणार शहरात १८ डिसेंबरच्या मध्य रात्री आग लागून दोन दुकाने जळून खाक लाखोंचे नुकसान

लोणार शहरातील बसस्थानका शेजारी असलेले आरती कंगन,प्रेम टेलरिग दुकान जळुन खाक झाले आहे शहरातील नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने मोठी हानी टळली.यामध्ये आरती कंगन हे दुकान विजय शिलवंत याचे असून ते जळुन खाक झाल्याने त्यांचे जवळपास दोन ते तीन लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.तसेच   प्रेम टेलरिंग हे दुकान विष्णू दहातोंडे यांचे असून जळुन खाक झाल्याने त्यांचे देखील दोन ते तीन लाखांवर नुकसान झाले आहे.याबाबत पोलिसांनी दाखविलेल्या सर्तकतेमुळे मोठे नुकसान टळले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा