बातमीपत्र

धावपळीच्या युगामध्ये धगधगीच्या जीवनामध्ये आपले जीवनमान उंचविण्यासाठी येणारे कठोर संकटाना सामोरे जाऊन आदिवासी डोंगरी भागामध्ये गरजू महिलाना उंच भरारी फौंडेशन सी.बी.डी.बेलापूर नवी मुंबई यांच्या वतीने साड्या वाटप करण्यात आल्या.त्यावेळी सौ.मथुरा वामन पाटील,विमल गोपाल चांदणी,मालती गोपाल चोरडेकर,प्रतिभाताई बाद लिकर,मनीषा प्रवीण कुबडे व मारुती साबळे,सरपंच मनोहर शिंगोटे हे उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा