ठाणे महापालिकेच्या सहाय्यक...
ठाण्यातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू असताना एका फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आज ठाण्यातील या...
