बातमीपत्र

वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून NRCआणि CAA कायद्या  विरोधात राधानगरी तसिलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एम.डी.कांबळे,सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळे,भारिप बहुजन आघाडीचे राधानगरी तालुका अध्यक्ष संजय कांबळे,प्रा. चंद्रशेखर कांबळे सर,डॉ.आर.बी.कांबळे,डि.एस.कांबळे,रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष बाबासाहेब कांबळे,राजू ढाले व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.    


आमच्यात सामील व्हा