बातमीपत्र

बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ व मॅजिक टच इव्हेंटस,नगरसेवक श्री.अजीव पाटील,स्थायी समिती सभापती श्री. प्रशांत राऊत यांच्या वतीने मनवेलपाडा विभागात आयोजित मिसळ महोत्सव व बाल महोत्सव उद्घाटन मनवेलपाडा तलावा जवळ,विरार पूर्व येथे युवा आमदार श्री. क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी नगरसेवक श्री.अजिव पाटील, स्थायी समिती सभापती श्री.प्रशांत राऊत,नगरसेविका सौ. रजनी पाटील, चिरायू चौधरी, संगीता भेरे, हेमांगी पाटील, मीनल पाटील बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते, महिला मंडळ उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा