बातमीपत्र

समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणार्‍या गरज वंतांच्या हाकेला साद देणार्‍या खेड तालुका शिवसेनेच्या शिलेदार विजयाताई शिंदे व कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी तत्पर असणारे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी साहेब यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे वाटप


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा