स्वप्निल सुरेश मालाडकर वय,वर्षे-३०,मागील ५ वर्षांपासून 'बड चिआरी सिन्ड्रोम' ह्या दुर्मिळ आजाराशी संघर्ष करतो आहे हा आजार १० लाखामध्ये १ व्यक्तीला होतो शासनाच्या यादीत नसल्याने या आजाराला शासनाकडून कोणतीही मदत होत नाही अशातच वडिलांचे छत्र हरपल्याने या आजारासोबत झुंज देण्याकरिता त्याला पाठबळ मिळावे या करीत आम्ही आपल्या सर्व दर्शकांना तसेच दानशुर व्यक्तींना त्याला मदत करण्याचे आव्हान करत आहोत
