बातमीपत्र

पहिल्याच पावसात मुंबई " तुंबली ",नाले सफाईचे कोठ्यावधी ठेकेदारांच्या घशात...

मुंबई महानग क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात बुधवार ते शनिवार या चार् दिवसात अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने राज्य सरकारला दिला आहे.रात्री पासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे.दादर,सायन,किंग्ज सर्कल,हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. याभागात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे.कोठ्यावधीच्या निविधा काढुन मुंबईमधील नाले सफाई नीट होत नसल्याने दरवर्षी मुंबईतील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.नाले सफाई करणाऱ्या ठेकेदारांवर मनापा मात्र कोठ्यावाधीची खैरात करताना दरवर्षी पाहायला मिळते.         


आमच्यात सामील व्हा