नायगाव येथे आजादी का अमृत महोत्सव 75, निमित्ताने महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई त्यांच्या अनुषंगाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मंठा न्यायालयाचे न्यायधीश सन्माननीय शर्मा साहेब, ॲडव्होकेट संतोष देशमुख,ॲडव्होकेट खरात,सरपंच गजानन फुपाटे, अविनाश राठोड , मुख्याध्यापक जायभाय आणि नंदकिशोर साबू, ग्रामसेवक बी एस गवळी, शिक्षक पूर्ण नाव काय बीएस दुबळकर,एस बी घुगे गावकरी उपस्थित होते.
जालना
नायगाव येथे आजादी का अमृत महोत्सव 75, निमित्ताने महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई त्यांच्या अनुषंगाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
साप्ताहिक बातम्या
विलवडे स्थानकात थांबा...
Sep 12, 2026
