मा.ना. अर्जुनराव खोतकर राज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गतवर्षी केसरी विजेता अभिजीत कटके विरुद्ध शिवराज राक्षे यांची कुस्ती लावतांना मा. ना. महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर सोबत युवासेना विस्तारक अभिमन्यु खोतकर, जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव प्रा. डॉ. दयानंद भक्त, जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे, शहरप्रमुख विष्णु पाचफुले, युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे जय भगवान महासंघ जिल्हाध्यक्ष गजानन ढाकणे आदी दिसत आहेत.
