महाराष्ट्र राज्यातील विनोदभाई वाघ प्रवक्ता भाजपा तथा वंजारा समाज नेता,धनराजभाई गुट्टे वंजारा अध्यक्ष अखिल भारतीय वंजारा समाज तथा रेल्वे बोर्ड सल्लाहगार भारत सरकार बाळासाहेब भाई सानप युवा अध्यक्ष वंजारा समाज महाराष्ट्र यांनी दौरा केला. संवाद आपल्या माणसांशी वंजारा समाजाचे मुळ उगमस्थान राजस्थान मधील किशनगड,जयपूर,पाली,उदयपूर,या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील विनोदभाई वाघ प्रवक्ता भाजपा तथा वंजारा समाज नेता,धनराजभाई गुट्टे वंजारा अध्यक्ष अखिल भारतीय वंजारा समाज तथा रेल्वे बोर्ड सल्लाहगार भारत सरकार बाळासाहेब भाई सानप युवा अध्यक्ष वंजारा समाज महाराष्ट्र यांनी दौरा केला असुन तेथील वंजारा समाजातील अडीअडचणी समजून घेवून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले तेथुन आपन महाराष्ट्रामध्ये कसे आलो यांचा अभ्यास केला
