बातमीपत्र

बुलढाणा बहुजन समाज पार्टी व बामसेफ च्या वतीने बहन कुमारी मायावतीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

बहुजन समाज पार्टी व बामसेफ च्या वतीने बहन कुमारी मायावतीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष मा.अरूणभाऊ माळी साहेब,बुलढाणा जिल्हा बामसेफ संयोजक माननीय डॉक्टर प्राध्यापक जयकुमार गवई सर तसेच एडवोकेट सुभाष विणकर सर,मा.पी.आर.इंगळे साहेब मा.इंजिनीयर भोसले साहेब,ब.स पा.विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुधीर भाऊ गवई,बुलढाणा ब.स.पा.शहर अध्यक्ष उदय भाऊ मोरे तसेच जी.पी.अंभोरे साहेब,जाधव साहेब हतेडी,सुभाष झिने सर,बुलढाणा विधानसभा क्षेत्रातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांची समयोचित भाषणे होऊन बहेनजींना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच, वाढदिवसाचा केक कापण्यात येऊन सर्वांना केक व मिठाईचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप भगत तर आभार प्रदर्शन जी. पि. अंभोरे साहेब यांनी केले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा