बातमीपत्र

कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे येथून विशाल सुरेश दौंडकर वय वर्ष २२ हा तरुण १ फेब्रुवारी २०२२ रोजी आपल्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेलेला आहे.त्याची संपूर्ण नातेवाईक व पाहुणे यांच्याकडे चौकशी करूनही माहिती न मिळाल्याने दिनांक ८.०२.२०२२ रोजी खेड पोलीस स्टेशन या ठिकाणी मिसिंग तक्रार दाखल करून शोधकार्य सुरु आहे.त्याच्या अंगात काळे टीशर्ट व काळी नाईट पेंड असून वर्ण काळासावळा मध्यम बांधा पाच फूट उंची असून कोणास जर आढळून आल्यास खेड पोलीस ठाणे किंवा त्याच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधा अशी विनंती त्यांची आई सिंधू सुरेश दौंडकर यांनी केली आहे.


आमच्यात सामील व्हा