बातमीपत्र

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघाच्या वतीने ,राज्यस्तरीय महिला पुरस्कार वितरण सोहळा अलंकापुरी आळंदी देवाची हॉटेल आराधना येथे पार पडला ,बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघ यांच्या वतीने, मंचकराव ईप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड,बाळासाहेब सानप जय भगवान महासंघ संस्थापक,विनोद वाघ प्रदेश प्रवक्ते भाजपा महाराष्ट्र,आरतीताई कोंढारे नगरसेविका पुणे मनपा पुणे शहर उपाध्यक्ष भाजपा,लक्ष्मीताई गरकळ बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघटना अध्यक्षा,शोभाताई दहिफळे,मंदाताई दराडे,स्वातीताई मोराळे,शितल नागरे ,आदी मान्यवरांच्या हस्ते सक्षम महिला रत्न, कर्तुत्ववान महिला नारी रत्न,साहित्य रत्न, गुणवंत शिक्षिका विद्या रत्ना,पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित संपदा पारकर, मेघना झुंझम, अश्विनी आंधळे, पद्मिनी बोडके, मंजुषा काळे, आशाताई ढाकणे,प्रेमिला सेनकुडे,जयश्री मुंडे ,सुजाता रासकर, रेणू खेडकर,संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमच्यात सामील व्हा