बातमीपत्र

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती वडगाव सरहद्द येथे संपन्न झालीयावेळी वडगाव सरहद्द येथील उद्धवराव उघडे,मधुकर उघडे, रामकिसन उघडे,रुस्तुमराव उघडे, गणेश राव उघडे, मुरलीधर लांडगे, माणिकराव उघडे, लहू खरात, गंभीर उघडे, यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबविण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती रामकिसन बोडखे, रवींद्र डोईफोडे,शिवाजी सांगळे,अशोक डोईफोडे,जनार्धन डोईफोडे,अमोल डोईफोडे,तथागत तरुण सेवा मंडळाचे अध्यक्ष अविनाश उघडे, विष्णू बानकर, मनोज उघडे, रतन उघडे,अशोक उघडे, बारकू उघडे,महादेव लांडगे,महादेव कोळी, दिपक उघडे, वसुदेव खरात, करण उघडे, गोपीचंद उघडे, त्याच प्रमाणे सर्व वडगाव सरहद्द येथील ग्रामस्थ,उपासिका,उपासक,उपस्थित होते


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा