बातमीपत्र

युवकांचे आशास्थान खेड तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या ६३व्या वाढदिवसा निमित्ताने त्यांची पत्नी सौ.सुरेखाताई दिलीपराव मोहिते पाटील यांनी लाईव्ह महाराष्ट्र टीव्ही न्यूजला दिलेली खास मुलाखत अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.अनेक मान्यवरांनी रक्तदानाच्या शिबिरा मध्ये सहभाग घेऊन रक्तदान केले.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.चला हवा येऊ द्या ची बारी खेड दरबारी निलेश साबळे,कुशाल बद्रिके,भाऊ कदम,श्रेया बुगडे सर्व कलावंत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी अनेक खेड तालुक्यातील श्रोत्यांनी लाभ घेतला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा