चौधरवाडी वरूडे तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी तरुण तडफदार युवा कार्यकर्त्यांच्या संकल्पनेने व जेष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली होम चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रतिमेची वाजत-गाजत वरूडे गावातून मिरवणूक काढून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळस रोहन मोठ्या थाटामाटात करण्यात आला.त्यावेळी अध्यक्ष बाळासाहेब रामभाऊ चौधरी,अशोक कोंडे भाऊ चौधरी पोलीस पाटील,दिलीप जयवंत चौधरी माजी सरपंच,अविनाश चौधरी ग्रामपंचायत सदस्य,नवनाथ चौधरी फौजी,कृषी अधिकारी बाळासाहेब चौधरी,अर्जुन चौधरी,लक्ष्मण शेठ बापू चौधरी विविध विकास सोसायटी चेअरमन,रामदास चौधरी,वसंत चौधरी,विश्वास चौधरी,वरुडे गावचे लोकनियुक्त सरपंच मारुती शेठ थिटे,विविध विकास सोसायटी माजी चेअरमन बाळासाहेब तांबे,भालचंद्र रोडे माजी सरपंच वरुडे,पोपट चौधरी,ह भ प विठ्ठल महाराज चौधरी व सर्व चौधरवाडी ग्रामस्थ बंधू आणि भगिनी उपस्थित होते.
