हैद्राबाद सिकंदराबाद रोडवर येतांना रूग्ण वाहिकेला बुटीबोरी टी पॉईंट वर मोठा अपघात दोन महिलांन सोबत तीन पुरुष जखमी ड्रायव्हरच्या डोक्याला गंभीर दुखापत रूग्णवाहिके सोबत बसलेल्या व्यक्ती कडून जाणून घेतले अपघाताचे सविस्तर व्रूत सकाळी 6 वाजताची घटना अपघातात ग्रस्त रुग्णांची दवाखान्यात रवानगी
