बातमीपत्र

नागपूर Bsc प्रथम वर्षात शिकणाऱ्या २२ वर्षीय तरुणीची हत्या

नागपूर येथून जवळच असलेल्या मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील सुभाषचंद्र बोस गर्ल्स महाविद्यालयात शिकणारी Bsc प्रथम वर्ष  कु रानु नागोत्रा वय 22 हिचा एका  माथेफिरू  प्रियकराने 15 किलो वजनाचा मोठा दगड डोक्यात आदळलुन मुलीची हत्या केली  मुलगी जागीच गत प्राण झाली दुसरा दगड उचलण्या आधीच सुरक्षा गार्ड ने त्याला पकडून पोलीसानंच्या स्वाधीन केले मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. पुढील तपास सुरू आहे.

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download LIve Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा