बातमीपत्र

नागपूर शहरातील मौंटरोड वरील बुटी कंपाउंड मधे असलेल्या गॅस व डोमेस्टिक अप्लायन्स गोडाऊनला कॉमप्रेसरच्या चार सिलेंडर्सचा स्फोट होऊन भीषण आग लागली परिसरातील सर्व नागरिकाना सुरक्षित बाहेर काढण्यात आले गोडाउन पूर्ण जळून राख झाले जिवितहानीचे व्रूत नाही अग्निशमन दलाच्या जवानानी आग नियंत्रनात आणली 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा