कॉल सेंटर कंपनी साठी काम करणार्या महिला कामगाराना येण्या - जाण्या करीता बाहेरील वाहन दिले जाते परंतू वाहन चालकाला पोलीस ना हरकत परवाना व भारतीय नागरीकत्व असल्याचा दाखला देखिल नसल्याने जर काही घटना घडली तर त्या वाहकाला कसे पकडले जाईल असा मोठा प्रश्न निर्माण होत आहे
