बातमीपत्र

सहा वर्ष विना वेतन काम करत आहेत शिक्षक शासन दुर्लक्ष करत असल्याने मुंबई आज़ाद मैदान येथे बेमुदत उपोषन

सहा वर्ष विना वेतन काम करत आहेत शिक्षक शासन दुर्लक्ष करत असल्याने मुंबई आज़ाद मैदान येथे बेमुदत उपोषन

मागण्या

1. त्वरीत कर्मचारी संकेताक देने  2.नियमित मासिक वेतन मिळावे

3. सहायक शिक्षक पद मंजूर करणे 4. मागील थकबाकी देने  
मुंबई मधील खाजगी अनुदानीत शाळा मधील 23 शिक्षन सेवक 6 वर्षा पासून पगारा विना न्यायालयाचा आदेश असून देखिल शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याने बेमुदत उपोषन सुरु आहे या 23 शिक्षण सेवकाना पाठिंबा देण्यासाठी जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे अध्यक्ष विजय पाटील,सयुक्त सरचिटणीस संदीप परब,खजिंदार दिलीप पाटील व सह खजिनदार धोंडीराम दळवी उपस्थित होते यांच्या मागण्या त्वरीत कर्मचारी संकेताक देने नियमित मासिक वेतन मिळावे सहायक शिक्षक पद मंजूर करणे मागील थकबाकी देणे. 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा