बातमीपत्र

भांडुप येथे दैवज्ञ चषक २०१८ चे आयोजक विशाल कडने यांच्या द्वारे करण्यात आले या क्रिकेट मैच 3 दिवस चालणार आहेत दैवज्ञ चषक 2018 चा उद्धघाटन  प्रसंगी नेते मंडळी आणि चित्रपटातील अभिनेते उपस्थित होते 
Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi

Follow Us On Social Media 

Facebook :-https://goo.gl/8c9oUQ
Youtube:-  https://goo.gl/p4oSGx
Twitter:-https://goo.gl/EvMrrc

आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.
पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ  आमची

मुंबई भांडुप येथे दैवज्ञ चषक २०१८ चे आयोजक विशाल कडने यांच्या द्वारे करण्यात आले या क्रिकेट मैच 3 दिवस चालणार आहेत मुंबई मधील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट असणार आहे हि क्रिकेट टूर्नामेंट गेली चार वर्षा पासून आयोजीत करण्यात येत आहे दैवज्ञ समाज यांच्या माध्यमातून विविध प्रकारची मदत देण्याचे कार्यदेखील  करण्यात  येते दैवज्ञ चषक 2018 चा उद्धघाटन प्रसंगी नेते मंडळी आणि चित्रपटातील अभिनेते उपस्थित होते    


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा