रिपब्लिकन सेना विरार शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन कामगार नेते रमेश जाधव व मनोहर साळवी यांच्या हस्ते संपन्न झाले. ह्या कार्यक्रमाला रिपब्लिकन सेना मुंबईचे भगवान साळवी, प्रदिप साळवी साहेब, वसई विरार महानगरपालिका महापौर रुपेश जाधव,नगरसेवक प्रशांत राऊत साहेब, नगरसेवक बी.बी.गमरे RPI(A)चे माझी नगरसेवक,पांढुरंग इंगळे,दिपकजी सारंगे ( समाजसेवक )RPI (A) चे उदय तांबे ,दिवानजी, भारतीय बौध्द महासभा जि.रायगड कौषाध्यक्ष एन.के,जाधव मुंबई विभाग अध्यक्ष सुदेश खैरे,आजय मोहीते,तसेच विरार शाखेचे डी.जी.जाधव,बेडे गुरूजी,आणि पदाधिकारी, शिवसेना उपविभाग प्रमुख मुसूरे (मालवण)चे मंगेश हडकर ,शाखा प्रमुख नालासोपाराचे नागवे, भिमज्योत मित्र मंडळचे अध्यक्ष सुनिल कदम,उद्योजक राज,मारूती जाधव,राज खंडागळे, उद्योजक दिलिप पवार,किरन पवार,आणि पवार बंधू, विविध संघटनेचे ज्ञात अज्ञात मान्यवर आणि स्टार हॉस्पिटलचे डायरेक्टर रविंद्र खैरे आणि त्यांची संपूर्ण टिम, आणि रिपब्लिकन सेनेचे शिलेदार उपस्थित होते या आरोग्य शिबिराला महिला आणि पुरुषानी मोठया संखेने प्रतिसाद दिल्याबद्दल, लवेश श्रीधर लोखंडे अध्यक्ष रिपब्लिकन सेना विरार शहर यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.
