बातमीपत्र

जालना मंठा परतूर तालुक्यातील ११७ कोटीच्या ९२ गावें वॉटर ग्रीडच्या कामाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले असुन २३४ कोटी रुपयांची १७६ गावे लोअर दुधनावॉटरग्रीड व ११७ कोटीच्या ९२ गावें खडक पूर्णा वॉटर ग्रीडमुळे परतूर मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असुन दोन्ही वॉटरच्या ग्रीड माध्यमातून २६८ गावांना फक्त सात रुपयात 1000 लिटर शुद्ध व स्वच्छ फिल्टर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याच पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा