बातमीपत्र

चिखली शहरात तणावाची परिस्थिती चिखली तालुक्यातील धोत्राभनगोजी येथे शाळेच्या कार्यक्रमात आमदार राहुल बोंद्रे आणि भाजपच्या श्वेता ताई महाले यांच्यात भाषणातून शाब्दिक वादावादी झाली त्यानंतर भाजपचे व काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले व त्यातूनच एका भाजप कार्यकर्त्यास मारहाण झाली त्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी तक्रारी दाखल करण्याकरता चिखली पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली या ठिकाणी हजाराहून जास्त जमाव दाखल झाला होता त्यामुळे तेथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला त्यामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रदीप पचर वाल सह अन्य कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले दोन्ही गटाचे भांडण सोडताना पी एस आय मोहन पाटील सह चार पोलीस जखमी झाले जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील येथे दाखल झाले आहेत सध्या चिखली शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. Follow Us On Social Media


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा