बातमीपत्र

सौ.स्वातीताई मोराळे यांची मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार २०१९ साठी निवड

ओबीसी फाऊंडेशन इंडियाच्या संस्थापिका - राष्ट्रीय अध्यक्ष व C-24 तासच्या पत्रकार सौ.स्वातीताई मोराळे यांनी शैक्षणिक व पत्रकारिता यामध्ये मोलाचे योगदान दिल्यामुळे व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत मानव विकास संस्था महाराष्ट्र् राज्य यांच्या मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार २०१९ साठी निवड करण्यात आली त्यांना पुढीला कार्यास हार्दिक शुभेच्छा


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा