बातमीपत्र

नागपूर माधवी वानखडेनी जिंकला महिला कबड्डी विश्वकप ! भारतीय महिला आणि पुरुष मलेशिया येथे आयोजित विश्व कबड्डी प्रतियोगीता मध्ये भारतीय महिला आणि पुरुष टीमने दोन्ही वर्गात विजय प्राप्त करून आपले नाव इतिहासाच्या सोनेरी पानात कोरले.अत्यंत गरीब कुटुंबातील माधवी नागपूरची असून अख्या महाराष्ट्रातून एकटी महिला कबड्डीत सहभागी झाली होती नागपूर शहरात सर्वत्र तिचे कौतुक होत आहेत. भविष्यात तिला सरकार नोकरी मिळाली अशी इच्छा तिने प्रगट केली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा